INS-accredited
+91 98306 29298
All 62 Recruitment classifieds in the Dainik Saamana archive, 2017–2026 — read them, then compose your own.
62 published ads · 2017–2026. Showing the 24 most recent.
Drivers required for ice cream delivery LMV TR license required Office in Mulund
मार्केटिंग साठी मुलं/मुली पाहिजेत. पगार+ इन्सेन्टिव : ₹25,000 – ₹35,000.
पाहिजेत "वैज्ञानिक-C (वैद्यकीय/गैर-वैद्यकीय)/संशोधन अधिकारी (०१) आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे येथे HTA रिसोर्स सेंटरसाठी ०१ वर्षासाठी कंत्राटी तत्त्वावर हवा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10/01/2026. अधिक माहितीसाठी www.afmc.nic.in ला भेट द्या."
मुंबईतील हिंदुस्तान पेट्रोलियम पंपांवर HPVaahn ऑटोकेअर उत्पादनांचा प्रचार आणि विक्री करण्यासाठी स्मार्ट सेल्स एक्झिक्युटिव्हची आवश्यकता आहे पगार: १८०००
REQ ONBOARD CLEANING 175 STAFF FOR RAILWAY SAL 11500 150 Food Per Day ESIC EPF 30 DAYS WORKING # /
मल्टी-डिसिप्लिनरी रिसर्च युनिट, आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे येथे 12 महिन्यांसाठी कंत्राटी आधारावर रिसर्च सायंटिस्ट-I/II (रिक्त पदे: 02) हवे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14/01/2025, तपशीलांसाठी www.afmc.nic.in ला भेट द्याI
AFMC येथे पाहिजेत "प्रशासकीय अधिकारी (०१), फील्ड ऑफिसर (०१) आणि फील्ड इन्व्हेस्टिगेटर (०१) HTA रिसोर्स सेंटरसाठी ०१ वर्षासाठी कंत्राटी तत्त्वावर हवा आहे. अंतिम तारीख २० आंकटोबर २०२४. अधिक माहितीसाठी www.afmc.nic.in ला भेट द्या."
AFMC येथे पाहिजेत "हेल्थ इकॉनॉमिस्ट (वैज्ञानिक C चा स्तर) (०१), वैज्ञानिक D आणि C (वैद्यकीय/गैर वैद्यकीय)/ संशोधन अधिकारी (०१), अधिक माहितीसाठी www.afmc.nic.in ला भेट द्या."
सिंधुदुर्ग, कुडाळ तालुक्यात घरकाम व स्वयंपाकासाठी पूर्णवेळाकरिता मध्यमवयीन महिलेची अथवा जोडप्याची त्वरित गरज आहे. राहण्यास वेगळी जागा. संपर्क.
Receptionist cum Telecaller required salary 12k for travel agency work timings 10.30 to 8.30. Also driver required for tourist car sal 18k bata /. PRK Market city, Off Markel Road, Alandi Pune. AA Tour N Travels Walk In Mon To Sat 11 am to 6 pm
ATO India Ltd. (Transport कंपनी) को Chinchwad/Pimpri में रिटायर्ड मैनेजर की जरुरत है।
मल्टी-डिसिप्लिनरी रिसर्च युनिट, आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे साठी १२ महिन्यांसाठी कंत्राटी आधारावर वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ हवा आहे, रिक्त पदे: 02. 01 वर्षांसाठी वाढवता येण्याजोगे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14/08/2024, तपशीलांसाठी www.afmc.nic.in ला भेट द्या I
ARCHITECT/CIVIL ENGINEER/DRAFTSMAN.,WALKIN-3, SULOCHANA, SEC-16A, VASHI
Wanted Driver for Factory / office at F-2 Block, MIDC, Pimpri for Intra V20 CNG Call: /.
विक्रोळीत कारसाठी ड्रायव्हर पाहिजे, ड्युटी सकाळी 7 ते संध्याकाळी 7, पगार- 20 हजार, संपर्क:
Wanted cook between 6 am to 8 am, Pimple Nilakh-Vishal Nagar for family of 5 adults. Non Veg and Veg Breakfast, Lunch, Tiffin for kids. MESSAGE ONLy on
मल्टी-डिसिप्लिनरी रिसर्च युनिट, आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज (AFMC), पुणे साठी 12 महिन्यांसाठी कंत्राटी आधारावर वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ हवा आहे. 2 वर्षांसाठी वाढवता येण्याजोगे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07/08/2023 तपशीलांसाठी www.afmc.nic.in ला भेट द्या
Work from home Part/full time.Training Provided.Anyone Above 20 years can apply.Call or Whatsapp /
आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे येथील मल्टी डिसिप्लिनरी रिसर्च युनिटसाठी रिसर्च सायंटिस्ट-1 12 महिन्यांसाठी कंत्राटी तत्त्वावर. 3 वर्षांसाठी वाढवता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01/05/2023. अधिक माहितीसाठी www.afmc.nic.in भेट द्या.
स्वस्तिक ब्युरो आया आणि वाडबॉय पाहीजे 12 तास ड्यूटी हॉस्पिटल किवा पेशंट चा घरी /
My Car Mech – Car service and repair in Camp Pune. 1.Auto Engi with 3 yrs exp 2.Mechanic with 5 yrs exp 3.Back office executive 4.Telecaller Send resume on
मल्टी-डिसिप्लिनरी रिसर्च युनिट, आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे साठी 12-महिन्यांसाठी 20,000 च्या मासिक वेतनासह कराराच्या आधारावर डेटा एंट्री ऑपरेटर हवा आहे. 3 वर्षांसाठी वाढवता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15/02/2023 तपशीलांसाठी www.afmc.nic.in ला भेट द्या
पिंपरी-चिंचवडमधील सुप्रसिद्ध हॉटेल रानमळा मध्ये हुशार,गरजू,निर्व्यसनी अनुभवी (पगार-१३०००- रु.) व विना अनुभवी (पगार-११०००रु. )वेटर व हेल्पर पाहिजेत.पगार, राहण्या-जेवण्याची व्यवस्था,किरकोळ दवाखाना खर्च व टीप.वय - १७ ते २२ वर्षे.
पुण्यात २४ तास घरकामाची नोकरी उपलब्ध कॉल
Showing the 24 most recent of 62. Pick a year above to read the rest.
Use the published ads as a template — compose online, preview, pay. Published in the next edition.
Compose Recruitment adUse the published ads as a template — compose online, preview, pay. Published in the next edition.
Compose Recruitment adPick your edition to see the exact DS recruitment rate. The wording above is yours to reuse — copy any ad, edit the names and dates, and publish it in the next edition.